वास्तू पुरुषावर ओजे असल्यास


१) वास्तुपुरुषाच्या पायावर जड ओझे असेल तर पायाचा त्रास होऊ शकतो.

२) वास्तुपुरुषाच्या छातीवर / हार्ट वर जर शिडी येत असेल तर हार्ट चा प्रोब्लेम होऊ शकतो.

३) वास्तुपुरुषाच्या लिवरवर जर शिडी / खांब असेल तर डायबेटीस चा प्रोब्लेम होऊ शकतो.

४) South of South-East व East of South-East चा मुख्यदरवाजा असेल तर आजार मागे लागु शकतात.

५) वास्तू जागृतीचे तीन काळ आहेत, २१ महिने, ७ वर्षे आणि १५ वर्षे.

६) मुख्य दरवाजा बदलत असताना हनुमानांचे हवन करणे गरजेचे आहे (१५ मिनिटानंतर) नाहीतर नुकसानाला सामोरे जावे लागेल.

७) पूर्वेचा मुख्य दरवाजा सर्वात चांगला.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment