टाकी


जमिनीवरील पाण्याची टाकी असो किंवा जमिनीखालील पाणी / मलनिःसारण टाकी असो त्याची जागाही वास्तुशास्त्रानुसार निश्चित आहे.

१) जमिनीवरील पाण्याची टाकी घराच्या नैऋत्येला ४ ते ५ फुट उंचीवर बांधावी.

२) घरात पाण्याची टाकी बांधायची असल्यास पाण्याची टाकी नैऋत्येला किंवा पश्चिमेला २ फुट उंचीवर बांधावी.

३) जमिनीखालील पाण्याची टाकी ही पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच बांधावी.

४) मलनिःसारण टाकी / SEPTIC TANK ही घराच्या वायव्येला जमिनीखालीच असावी.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

4 thoughts on “टाकी

  1. Dattu Shelke

    वास्तु मध्ये पार्किंग एरियाच्या इशान्य दिशेस पाणी टाकी बांधावी का .

    Like

    Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      नमस्कार,

      वास्तुमधील पार्किंग जागा वास्तूच्या कोणत्या भागात आहे त्यानुसार पाण्याची टाकी जमिनीखाली घ्यायची कि जमिनीवर ते सांगता येईल.

      माझ्या whatsapp नंबरवर मला तुमच्या संपूर्ण वास्तूचा diagram पाठवा, त्यानुसार मार्गदर्शन करता येईल.

      Like

      Reply
    1. Vastusiddhii Consultant Post author

      नमस्कार,

      टॉयलेट हे पश्चिम, वायव्य किंवा दक्षिण दिशेलाच असावे. टॉयलेट ची टाकी फक्त वायव्ये दिशेलाच असली पाहिजे.

      Like

      Reply

Leave a comment