मुलांसाठी अभ्यास खोली


मुलांसाठी अभ्यास खोली

मुलं शिकून मोठी व्हावी, त्यांनी नाव कमवावं असे प्रत्येकाला वाटतं असतं, परंतु घरातील काही चुकीच्या गोष्टींमुळे मुलं शिक्षणात-करिअर मध्ये मागे पडतात.

त्यासाठी मुलं न सांगता अभ्यास करण्यासाठी बसावे, अभ्यास करताना त्यांचे मन लागावे, त्यांनी केलेला अभ्यास-पाठांतर त्यांच्या लक्षात रहावे असे जर वाटतं असेल तर त्यांची अभ्यासाची खोली पूर्व, ईशान्य, उत्तर, वायव्य किंवा पश्चिम या दिशेत असावी.

असं जर करण्यास जमत नसेल तर त्यांना अभ्यास करायला बसताना पूर्व, ईशान्य किंवा उत्तर या दिशेकडेच तोंड करून बसण्यासाठी सांगावे.

मुलांनी अभ्यासाला कोठेही बसताना पूर्व, ईशान्य किंवा उत्तर या दिशेकडेच तोंड करून बसण्याचा प्रयत्न करावा.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

 

Leave a comment