वास्तूतील दोष घालवण्यासाठी वापरण्यात येणारे काही साहित्य.


Click on “Religious and Spiritual Items” to buy all the RELIGIOUS AND SPIRITUAL items.

१) तांब्याची पट्टी :- वास्तू मध्ये टॉयलेट जर चुकीच्या दिशेला आलं असेल तर हि पट्टी वापरून तो दोष थोड्या प्रमाणात तरी कमी करता येतो. हि पट्टी कशी आणि कुठे वापरतात हे समजून घ्यावे, त्यासाठी वास्तूतज्ञांना घरी बोलावून घर दाखवूनच निर्णय घ्यावा. पट्टी खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/35YChbS

२) मंत्राची मशीन :-वास्तूतील मंदिरा जवळ हि मशिन लावून यामधील मंत्र त्या त्या दिवसानुसार चालू ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. हि मशिन सकाळी पूजा झाल्यानंतर ते संध्याकाळी ०७:३० वाजे पर्यंतच सुरु ठेवणे. मशिन खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3xfNMId

३) पहाडी नमक :- घरातील प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात एका काचेच्या वाटीत हे पहाडी नमकचे खडे प्रत्येकी पाव-पाव किलो ठेवल्यास त्या खोलीतील नकारत्मकता खेचून घेतली जाते. याचा वापर कसा करावा यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा. पहाडी नमक खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3doEEc9

४) हॉल साठी लागणारे घड्याळ :- वास्तूच्या हॉल मध्ये कधीही गोल घड्याळ नसावे. हॉल सोडून बाकीच्या रूममध्ये गोल घड्याळ चालू शकते. घड्याळ खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3w1QAqI

५) मुख्य दरवाजा साठी तोरण :- घराचा मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढं वास्तू साठी फलदायक असते. बाहेरील नकारात्मक ऊर्जा बाहेरच्या बाहेर थोपवली जाते. तोरण खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3dj62s0

६) मुख्य दरवाजावर लावण्यासाठी शुभ चिन्ह :- घराचा मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढं वास्तू साठी फलदायक असते. बाहेरील नकारात्मक ऊर्जा बाहेरच्या बाहेर थोपवली जाते. शुभ चिन्ह खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/3y0ESxZ

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment