नवीन घराचे बांधकाम सुरु करण्यासाठीचे काही नियम


नवीन घराचे बांधकाम सुरु करण्यासाठीचे काही नियम

माती कशी निवडावी?

पांढरी माती : ज्ञान, शिक्षणासाठी

तांबडी माती :- अधिकारी, शासकीय नोकरीसाठी

पिवळी माती :- व्यवसायासाठी

काळी माती :- शाररीक श्रम करण्यासाठी

घर बांधकाम सुरु करण्यास मुहूर्त :-

माघ मास :- यश आणि जीवनात फलदायीपणा उपभोगण्यासाठी

फाल्गुन मास :- आरोग्य आणि निरोगीपणाचा लाभ घेण्यासाठी

चैत्र मास :- आनंद आणि पितृ देवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी

वैशाख मास :- मालकांना संपत्ती आणि समृद्धी मिळण्यासाठी

कार्तिक मास :- संपूर्ण आयुष्यात आनंद आणि आनंदच उपभोगण्यासाठी

घर बांधकाम खालील मुहूर्तावर सुरु करू नये :-

भाद्रपद, आश्विन, पौष – आरोग्य समस्या, आर्थिक समस्या आणि कौटुंबिक समस्यांमुळे ग्रस्त

होऊ शकतात.

घर बांधकाम सुरु करण्यास वार :-

सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार शुभ आहेत, शनिवार साधारण आहे, रविवार आणि

मंगळवार वर्ज्य आहे.

घर बांधकाम सुरु करण्यासाठीच्या तिथी :-

शक्यतो शुक्ल पक्षातीलच तिथी निवडावी.

शुक्ल-कृष्ण पक्षातील २, ३, ५, ६, ७, १०, ११, १२,१३ शुभ आहेत

शुक्ल-कृष्ण पक्षातील १, ४, ८, ९, १४ अशुभ आहेत

शक्यतो ध्रुव-स्थिर नक्षत्रावरच घराचे बांधकाम सुरु करावे.

घर बांधकाम सुरु करण्यासाठीचे नक्षत्र

ध्रुव नक्षत्र :- रोहिणी, उ.फाल्गुनी, उत्तराषाढा, उ. भाद्रपदा

मृदू नक्षत्र :- मृग, चित्रा, अनुराधा, रेवती

क्षिप्र नक्षत्र :- पुष्य

चर नक्षत्र :- धनिष्ठा, शततारका

पाया राखण्यास मुहूर्त :-

भरणी, कृतिका, आश्लेषा, मघा, पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, विशाखा व मूळ नक्षत्रावर

शुक्रवारी इतर कुठलेही

वाईट योग नसताना घराचा पाया खणावा.

वास्तुशास्त्रासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन उपाययोजनांसहित दिले जाईल.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment