पारद शिवलिंग


parad-shivling-250x250

Parad-Mercury Shivling

पाऱ्यापासून निर्माण केलेलं हे पारद शिवलिंग आहे, पारद शिवलिंग विष्णू, कालिका, शिव, ब्रम्ह यांचा समावेश होतो. शास्त्रात पारद शिवलिंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

गरुडपुराणात शिवलिंग ऐश्वर्य प्रदान करते असे सांगितलेले आहे, आयुष्यात एकदा जरी याची पूजा केली तरी अलोट संपत्ती, असीम ज्ञान, सर्वनिधी आणि अतुल ऐश्वर्याची प्राप्ती होते. याच्या केवळ दर्शनाने गोहत्या व ब्रम्हहत्येसारखी महापातके नाहीशी होतात असे शास्त्र सांगते.

लिंगपूराणात पारद शिवलिंगाच्या केवळ दर्शनाने शंभर अश्वमेध यज्ञ केल्याचे तसेच कोट्यवधी गाईचे दान केल्याचे, एक हजार सोन्याची नाणी दान केल्याचे आणि सर्व प्रमुख तीर्थात स्नान केल्याचे पुण्य लाभते असे सांगितले आहे.

पारद शिवलिंगावर अभिषेक करून त्याचे पूजन केल्यास जारण-मारण, उच्चटनापासून मुक्ती, सुख-समृद्धी प्राप्त होते. साडेसाती सुसह्य होते, कालसर्पाचा प्रभाव नाहीसा होतो. मनोकामनांची हमखासपुर्ती होते.

आपल्या घरात सुबत्ता असावी. वाद-विवाद, संघर्ष, कुरबुर, आदळआपट, आर्थिक टंचाई हे टाळण्यासाठी व सदैव सुख-समृद्धी नांदण्यासाठी सर्वप्रथम अस्सल पारद शिवलिंग खरेदी करावे व महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा कोणत्याही सोमवारी सूर्योदयापूर्वी देव्हाऱ्यात त्याची स्थापना करून पूजा करावी. नंतर ऊसाच्या रसाचा, दुधाचा व दह्याचा रुद्राभिषेक करावा. “ॐ मनो भगवते पारदेश्वराय सांबशिवाय” या मंत्राचा सतत उच्चार करावा, नंतर दर सोमवारी खालील मंत्राने बेलपाने वहावी.

“त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्र च त्रिधायुतम्, त्रिजन्मपापसंहारं बिल्वपत्रं शिर्वापम्”

कालसर्पयोग, अल्पायुयोग, सदैव आर्थिक संकट, संघर्षमयी जीवन अशा ग्रस्त व्यक्तीने कोणत्याही सोमवारी सूर्योदयापूर्वी शुचिर्भूत होऊन ताम्हणात ठेवलेल्या पारद शिवलिंगावर वरील मंत्राचा उच्चार करून १०८ बेलांची पाने वहावीत असे सलग २१ सोमवार करावेत.

पारद शिवलिंग खरेदी करण्यासाठी पुढील लिंक https://amzn.to/32MR8EV
पारद शिवलिंगाची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून नावाने स्थापन करून दिले जाईल.
रू. ५५००/-

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment