देवघर चुकीच्या ठिकाणी असल्यास


देवघर चुकीच्या जागी असेल तर त्याचे वास्तूपरीणाम काय असतील याबद्दल येथे थोडा विचार करूया !!

  • देवघर पूर्व, उत्तर, ईशान्य भागात असणेच गरजेचे आहे.
  • इतर दिशांपेक्षा नैऋत्य दिशेस देवघर असणे हे सगळ्यात नकारात्मक आहे.
  • देवघर जर नकारात्मक ठिकाणी असेल तर त्याचा परीणाम हा पितृदोषाशी लागला जातो. पितृदोष त्या कुटुंबाला लागतो.

पूजा खोली नैऋत्य दिशेला आल्यास नकारात्मक आहे.

  • नैऋत्य दिशेस देवघर असल्यास त्या कुटुंबामध्ये तरुण व्यक्तीचा (सख्या नात्यांमधील आणि ४० वर्ष वयाच्या आतील) मृत्य झालेला असतो किंवा होतो (९९ % शक्यता). याला तीव्र स्वरूपाचा दोष मानला जातो.
  • एखाद्या कुटुंबातील तरुण व्यक्तीचा मृत्यू होणे हा फार मोठा शाप सांगितलेला आहे.
  • तीव्र दोष असल्यास इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रिक वस्तू सतत बंद होत राहतात. काहीवेळा त्या घरात आत्म्याचेही अस्तित्व असतेच.
  • ज्या घरात नैऋत्य दिशेस देवघर असेल त्यांच्या घराचा मुख्य प्रवेशद्वार कधीही सकारात्मक नसणारच.   

पूजा खोली दक्षिण दिशेला आल्यास नकारात्मक आहे.

  • पितृदोष नक्कीच असणार.
  • तरुण व्यक्तीचा मृत्यू अनैसर्गिक कारणामुळे झालेला असणार किंवा होण्याची शक्यता आहे.

पूजा खोली आग्नेय दिशेला आल्यास नकारात्मक आहे.

  • पितृदोषाचा त्रास मागे लागणार.
  • या घरातील स्त्री कधीही सुखी दिसणार नाही.
  • या घरातील स्त्रियांना सासरीही सुख नसते, तडफड होत असते.
  • या घरात स्त्रियांची फार हालाकीची स्थिती असणार.

पूजा खोली वायव्य दिशेस आल्यास नकारात्मक आहे.

  • या घरातील व्यक्तींना हार्ट, श्वसन संबंधी आजार मागे लागणार.
  • सौम्य स्वरूपाचा पितृदोष लागतो.

पूजा खोली पश्चिम दिशेस आल्यास नकारात्मक आहे.

  • तीव्र स्वरूपाचा पितृदोष मागे लागणार जो कर्त्या पुरुषाच्या, मुलांच्या आणि या घरात लग्न होऊन येणाऱ्या स्त्रीच्या करिअर साठी धोकादायक ठरू शकतो.
  • या घरातील व्यक्तींना हार्ट, श्वसन संबंधी आजार मागे लागणार.

पूजा खोली ब्रम्ह्स्थानात आल्यास नकारात्मक आहे.

  • तीव्र स्वरूपाचा पितृदोष लागतो.
  • अशा घरातील पितृदोष व त्या घरात लग्न करून आलेल्या स्त्रीच्या माहेरीही पितृदोष असतो (नवऱ्याकडील पितृदोष व माहेरचा पितृदोष असा डबल दोष लागतो.

 पितृदोष निवारण्यासाठी नारायण नागबळी, तर्पण विधी, वर्ष श्राद्ध, उदकशांती इ. गोष्टी कराव्या लागतात.

घरात जर मेलेल्या व्यक्तींचे फोटो लावायचे असल्यास त्यांचे फोटो घरातील उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे व त्यांची पूजा करावी. वायव्य कोणा सर्वात उत्तम.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-

वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते – 88280 53505
इमेल :- vastusiddhii@gmail.com 

Call on 8369884338

Whatsapp no. 88280 53505

Leave a comment