खिडकी


वास्तुशास्त्रात खिडक्यांनाही मनुष्याच्या प्रगती व सर्वागीण विकासासाठी तेवढेच महत्त्व आहे. घरातील वातावरण प्रसन्न आणि प्रेश राहण्यासाठी घराला खिडक्या असणे खूप गरजेचे आहे. घराला खिडक्या कोठे व किती असाव्यात त्यासाठी काही नियम आहेत ते आपल्या माहिती साठी मी खाली देत आहे.

१) खिडक्यांची संख्या ही सम असावी (उदा. २, ४, ६ इ.)

२) दक्षिण आणि पश्चिम दिशेपेक्षा पूर्व, ईशान्य आणि उत्तर दिशेत खिडक्या जास्त असाव्यात.

३) दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या खिडक्यांपेक्षा पूर्व, ईशान्य आणि उत्तर दिशेतील खिडक्या या आकाराने मोठ्या असाव्यात.

४) नैऋत्य दिशेत खिडकी बनवू नये, असेल तर ती बंदच ठेवावी. 

५) खिडक्या चौकोनी असाव्यात गोलाकर नकोत.

६) खिडक्या घरात उघडणाऱ्या असाव्यात.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

 

Leave a comment