पूर्व


E

पूर्व दिशेचा मुख्य दरवाजा :

  • या घरातील मुलं हुशार असतात.
  • या घरातील लोकं राजकारणात चांगले वर्चस्व गाजवू शकतात.
  • या घरातील लोकं कणखर प्रवृत्तीचे असतात कारण सूर्याचा थेट संबंध मानसिकतेशी असतो.
  • दुसऱ्यांवर सत्ता गाजवण्याचा स्वभाव या घरातील लोकांचा असतो.
  • या घरातील लोकांना २ नंबरचा व्यवसाय जमत नाही.
  • या घरात लक्ष्मी अफाट असते, प्रचंड प्रमाणात पैसा येतो, हा पैसा सात्विक व समाधान देणारा असतो.
  • पूर्व दिशा घरातील लोकांना जमिनीवरच ठेवते म्हणजे पैसा असूनही हे लोकं हवेत नसतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिशेच्या घरात राहणाऱ्यांनी राजकारण, वास्तुशास्त्र, CEO, समाजात नेतृत्व असे कार्य केल्यास यश मिळते.

जिल्हाधिकारी, न्यायाधीश, डॉक्टर, समाजसुधारक, counsellor सारखीशी पदे यशस्वीपणे भूषवू शकतात.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment