ईशान्य


NE

ईशान्य दिशेचा मुख्य दरवाजा :

 अशा घरात राहणाऱ्या लोकांची मानसिकता अशी असते….

  • दिशापालक परमेश्वरम व गृहाधीपती गुरु असल्यामुळे अशा घरातील लोकांचा कल अद्यात्माकडे जास्त असतो.
  • स्वभावाने शांत व आवाजात मृदुपणा असतो.
  • डोक्याने जास्त काम करणारी लोकं असतात (बुद्धीचा वापर करतात).
  • या घरातील मुलं उच्च शिक्षित असतात त्यासाठी अशा घरात ८ ते १० वर्षे राहणे आवश्यक असते, त्यामुळे प्रभाव जास्त जाणवेल.
  • या घरात सात्विकलक्ष्मी येते, या घरातील ९९% लोकं २ नंबरचा व्यवसाय करत नाहीत.
  • घरात येणारी लक्ष्मी घरातील लोकांना समाधान देऊन जाते.
  • ईशान्येचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजे प्रगतीचे दार आहे, या घरातील व्यक्ती २ ते ५ वर्षात आणखी दुसरे घर घेतातच.
  • या घरातील लोकं उत्तम मार्गदर्शक होतात.
  • समजून घेणे व समजून देणे हे या घरातील लोकांना चांगले जमते.
  • लक्ष्मीची चिंता घेऊन कधीच हि माणसं त्रासिक फोत नाहीत.

सल्ला :

  • या घरातील लोकांनी वेगळा सल्ला देण्याची गरज नाही.

 या घरातील लोकांनी करावयाचे व्यवसाय-नोकरी :

  • शैक्षणिक व्यवसाय, शिक्षक, counselling, पूजा अर्चा करणारे, अध्यात्मिक वस्तूंचे दुकान, पुस्तकांचे दुकान, कीर्तनकार, सर्व प्रकारचे सात्विक व्यवसाय करू शकतात.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment