शौचघर


वास्तुशास्त्रात घरातील शौचगृहाला मान्यता नाही, शौचगृह हे घरापासून थोडे दूर असावे असे वास्तुशास्त्र सुचविते परंतु आजच्या ADJUSTMENT च्या युगात घरातील शौचगृहाला पर्याय नाही.

घरात शौचगृह बांधायचे असल्यास खालील नियम पाळावेत.

१) शौचगृह हे दक्षिण, पश्चिम किंवा वायव्यदिशेतच बांधावे.

२) शौचगृहाचे फ्लोरिंग हे नॉर्मल प्लोरिंग पेक्षा थोडे वर असावे.

३) उत्तम आरोग्यासाठी शौचगृहातील भांडे असे बसवावे जेणेकरून व्यक्तीचे तोंड उत्तर,दक्षिण किंवा पश्चिमेला येईल.

४) शौचगृहाचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा.

या दिशांऐवजी इतर दिशेला जर TOILET असेल तर त्या दिशा दुषित झालेल्याचे दोष लागू होतात.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

2 thoughts on “शौचघर

Leave a comment