घरात कुठे आणि कोणता कलर मारावा?


घरात कुठे आणि कोणता कलर मारावा? (Colors as per Vastu Shastra)

१) लोकं आपल्या घराला वर्षोनुवर्षे कलर लावतच नाही, हे चुकीचे आहे.
२) दोन किंवा तीन वर्षातून एकदा तरी घराला कलर करणे गरजेचं आहे.
३) जेवढा कलर room ला चांगला तेवढी वास्तूला energy चांगली मिळते, जेवढा कलर dull होत जातो तशी चांगली energy खाली खाली जाते / जात राहणार.
४) जेवढा कलर मारणार तेवढं शुभ कार्य होणार किंवा शुभ energy वाढणार.
५) कलर नेहमी लाईट ठेवावा. काम चांगलं होतं, काम लांबत नाही, उर्जा चांगली राहते.
६) दिशा प्रमाणे कलर मारा.
उत्तर, वायव्य भागात (North, North-West) – Blue, Grey मारणे.
पूर्व, ईशान्य भागात (East, North-East) – Green, Pista, Off White मारणे.
नैऋत्य, पश्चिम भागात (North-West, West) – Pink, Orange.
आग्नेय भागात (South-East) – Orange, Pink.
दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, पश्चिम (South, South-East, South-West, West) या भागात नेहमी pink व orange कलर नेहमी लाईट शेड मध्ये मारावा.
७) जर एखाद्याला pink कलर मारायचा आहे, त्याला तो आवडत असतो तर त्याने hall च्या फक्त एका भिंतीलाच pink मारावा व दुसर्या भिंतीना off white मारावा किंवा नाही शक्य झाल्यास hall ला संपूर्ण off white लावावा व फर्निचर किंवा चादर किंवा खुर्च्यांचे कव्हर किंवा room चे पडदे ह्या कलर चे द्यावे.

कलर मारताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी.

१) कोणत्याही परिस्थितीत चुकुनही दक्षिणेकडील भिंतीवर (निळा) Blue कलर मारू नये.

२) हॉल कोठेही येत असेल तरी हॉल मध्ये हिरवा (Green) कलर मारू नये. 

३) घराच्या कोणत्याही भागात गडद काळा (Black), लाल (Red) कलर मारू नये.

या ठिकाणी फर्निचर ला कलर देतानाही याचा विचार करावा.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment