किचनमधील ठेवण कशी असावी ?


किचनमधील ठेवण कशी असावी ?

१) किचन मध्ये जेवण बनवताना तोंड पूर्वेकडे होत असेल तर सर्वात चांगलं, जर पूर्वेकडे तोंड करता येत नसेल तर उत्तरेला तोंड केलं तरी चालेल.
२) किचनच्या दक्षिणेला सर्वात जास्त वजन ठेवणे गरजेच आहे.
३) किचनच्या पश्चिमेला वजन ठेवण्यासाठी second priority देणे.
४) किचनच्या पूर्वेची wall जेवढी मोकळी ठेवता येईल तेवढी ठेवणे ,उत्तरेची wall पण ओपन ठेवणे.  
५) किचन मध्ये ग्रोसरी (धान्य साठवण) हे नेहमी दक्षिण-पश्चिमेला ठेवणे, येथे रोज वापरायचे धान्य ठेवणे. 
६) किचन ची crockery पूर्व-उत्तर भागातच ठेवणे . 
७) किचनच्या वायव्य भागात अन्न धान्याचा थोडा तरी साठा display ला पाहिजे. उदा: तांदूळ, गहू, मसाले पदार्थ, डाळी इ. 
८) Frigde, Mixer, Oven हे किचनच्या आग्नेय भागात ठेऊ शकता.
९) किचनच्या वायव्येला फ्रुट, अन्नधान्याचा एक फोटो लावणे. फोटोची टाईल किंवा फ्रेम असेल तरी चालेल.
१०) फ्रिजवर कुठल्याच पद्धतीचे सामान ठेवु नये.
११) मॉड्युलर किचन सर्वात चांगलं. किचन मध्ये सर्व सामान display बंद असावं, जेवढा पसारा कमी तेवढं चांगलं. किचनच्या platform वर फक्त gas व दिवसभरातील जेवण, येवढेच सामान ठेवणे.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment