व्हरांडा


बाल्कनी किंवा व्हरांडा किंवा घराजवळील मोकळी जागा यालाही वास्तुशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे

१) वास्तूच्या पूर्व, ईशान्य आणि उत्तरेलाच बाल्कनी, व्हरांडा किंवा मोकळी जागा असावी.

२) बाल्कनी ही चौकोनी किंवा आयताकृती असावी.

३) यावर जर छप्पर बनवायचे असल्यास त्याचा उतार हा पूर्व किंवा उत्तरेला असावा. हे छप्पर हे मूळ छप्परापेक्षा छोटे असावे.

४) वास्तूच्या पूर्व, ईशान्य आणि उत्तरेच्या मोकळ्या जागेत उंचीने छोट्या परंतु फक्त फुलझाडांचीच लागवड करावी. कृष्णवर्णीय तुळस ही न चुकता लावावी.

५) वास्तूच्या दक्षिण आणि नैऋत्य दिशेत आंबा, लिंब, पपई, सीताफळ, रामफळ, गुलमोहर व अशोकासारखी झाडे लावावती.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment