दक्षिण


S

दक्षिण दिशेचा मुख्य दरवाजा :

अशा घरातील लोकांचे जीवन अस्थिर असते, हातात पैसा असूनसुद्धा शांतपणे त्याचा उपभोग घेता येत नाही, अतिशय धावपळीचे जीवन असते.

  • या घरातील लोकं नेहमी शोधत असतात, शोधकवृत्तीचे असतात, आणखी काही मिळेल का याचा सतत शोध घेत असतात.
  • या घरातील लोकांचा स्वभाव विलासी वृत्तीकडे वळणारे असतो.
  • कर्ज घेण्याची प्रवृत्ती जास्त असते, यांना कर्जही लवकर मंजूर होते.
  • क्रेडीट कार्ड हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो.
  • ही माणसं नेहमी आपल्या तोऱ्यात चालणारे जीवन जगणारे असतात.
  • Ladies Special घर, स्त्रियांची प्रगती पुरुषांच्या प्रमाणात जास्त होते.
  • या घरात येणारी लक्ष्मी चंचल असते, करोडो रुपये आले तरी पैसे राहणार नाही, पैसा समाधान देवून जात नाही.
  • या घरातील लोकांना Easy Money लगेच मिळतो, शौकीन प्रवृत्तीचा स्वभाव असतो.
  • स्वत:च्या तोऱ्यात वागत असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त माणसं जवळ येत नाही.
  • यांच्या बोलण्या, वागण्या, चालण्यामध्ये संयम नसतो. विशिष्ट पोकळीने जीवन जगतात.
  • या घराला १२ वर्षाचं cycle लागू होतं पहिली ५ वर्षे प्रगती, नंतरची ३ वर्षे स्थिरत्व व शेवटची ४ वर्षे अधोगती, यामुळे वयाच्या ४० वयातही  या घरातील व्यक्ती स्थिरत्व प्राप्त करू शकत नाही.  
  • Cycle घर तयार झाल्यापासून चालू होते.  
  • Resale घर घेताना घर कधी बांधून झालं आहे ते चेक करून घेणे.
  • पहिली cycle संपताना शेवटच्या ४ वर्षात जर या घरातील व्यक्ती down ला गेला तर नंतरच्या प्रगतीच्या ५ वर्षातील पहिली १ ते ३ वर्ष मागील ४ वर्षाचे नुकसान भरून काढण्यामध्ये निघून जातात.

 सल्ला :

  • स्त्रियांना नोकरी-व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन द्या, संपूर्ण व्यवसाय स्त्रियांच्या नावावर करा.
  • Home loan सोडून दुसऱ्या कुठल्याही loan मध्ये पडू नये, नाहीतर कर्जाच्या जाळ्यात सापडणार.
  • कोणाला जामीनही राहू नये, नाहीतर फसवणूक होणार, कोणाला कर्जही देवू नये.
  • Share market मध्ये पैसे गुंतवू नये.
  • स्थावर मालमत्तेवर गुंतवणूक करावी, investment करू नये, LIC काढावी (private नाही).
  • माणसं जोडावी कारण cycle मधील शेवटच्या ४ वर्षात त्यांनाच मदतीस घ्यावे लागेल, त्यांचीच मदत होईल.
  • बोलणे, वागणे, होऊमौज यासाठी संयम नसणार तर संयम ठेवा, संयमित वागणे गरजेचे आहे.

या घरातील लोकांनी करावयाचे व्यवसाय-नोकरी :

  • Easy money कोठून मिळेल या संबंधी व्यवसाय करावेत उदा. Real Estate Agent, Five Star Hotel, Jewellers Shop, Electronic Shop, चैनीच्या वस्तूंचा व्यवसाय, Lottery Stall इ.
  • या घरातील लोकांचे विचार luxurious मध्ये मोडतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचे व्यवसाय केले तरी सुद्धा चालेल फक्त ते व्यवसाय luxurious असले पाहिजेत.
  • Cosmetic, स्त्रियांचे कपडे, Agency व्यवसाय, उंची अत्तर व्यवसाय इ.
  • दक्षिण दिशेस घाबरायची काही गरज नाही, सत्सत् विवेकबुद्धी, संयम, पैशाचे योग्य नियोजन, माणसांची जोडणी आणि वरील सांगितलेले सर्व व्यवसाय केल्यास दक्षिण दिशा माणसाला चांगले फळ देत असते.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

 

Leave a comment