स्नानगृह (Bathroom) चुकीच्या दिशेला येत असेल तर काय होईल?


बाथरुम साठी सर्वात उत्तम जागा म्हणजे पूर्व, उत्तर आणि ईशान्य या दिशेला बाथरुम आल्यास सकारात्मक आहे.

१) पूर्व, उत्तर आणि ईशान्य दिशेस बाथरुम आल्यास सकारात्मक आहे.

  • घराच्या प्रगतीसाठी योग्य आहे.
  • प्रगतीसाठी अनुकूल वातावरण
  • अशा घरातील लोकांच्या प्रगतीसाठी अनुकूल आहे, उत्तरेच्या जागेवर कासव ठेवावे.

२) आग्नेय दिशेस बाथरुम आल्यास नकारात्मक आहे.

  • या घरात भांडल्याशिवाय दिवस जात नाही.
  • आजारपण मागे लागतात.
  • पैशांची चणचण सतत भासत राहते.
  • कोणतेही काम सहज होत नाही.
  • कामातील sucess ratio कमी कमी होत जातो.

३) दक्षिण दिशेस बाथरुम आल्यास नकारात्मक आहे.

  • अमाप खर्च होत राहतो.
  • आरोग्याच्या तक्रारी मागे लागतात, जास्त करून हाडांचा त्रास होतो.
  • जीवनात अस्थिरता येऊन दुप्पट खर्च होतात.

४) नैऋत्य दिशेस बाथरुम आल्यास नकारात्मक आहे.

  • वित्तहानी होते.
  • पुन्हा हाडांच्या related problem सुरु होतात, toilet पेक्षा तीव्रता कमी.
  • वादांचे प्रमाण वाढणार.

५) पश्चिम दिशेस बाथरुम आल्यास नकारात्मक आहे.

  • केलेली मेहेनत फुकट जाते.
  • मुलांच्या शिक्षण व करियरवर विपरीत परिणाम होतो.
  • श्रमाचे मूल्य कमी होते, डबल काम करावे लागते.

६) वायव्य दिशेस बाथरुम आल्यास नकारात्मक आहे.

  • इतर लोकांचा या घराकडे बघण्याचा दृष्टीकोन हा नकारात्मक होतो त्यामुळे या घराला जेलसीचा त्रास सुरु होतो.
  • या घरातील लोकांचे संबंध तेवढे चांगले राहत नाहीत, misunderstanding मुळे घरातील लोकांमध्ये भांडण होतात, बाहेरच्या व्यक्तीमुळेच या घरात भांडण जास्त होतात.

६) ब्रम्ह्स्थानात बाथरुम आल्यास नकारात्मक आहे.

  • संकटांची मालिका सुरु होणार, एका पाठोपाठ एक अडचणी सुरु होणार. कर्त्या पुरुषाच्या जीवाला धोका निर्माण होणार.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-

वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते – 88280 53505
इमेल :- VASTUSIDDHII@GMAIL.COM 

Call on 8369884338

Whatsapp no. 88280 53505

Leave a comment