वायव्य


NW

वायव्येचा दिशेचा मुख्य दरवाजा :

वायव्य दिशेचा मुख्य प्रवेशद्वार असलेले घर खूपच नकरात्मक उर्जा देणारे असते, असे घर अजिबात घेऊ नये.

अशा घरात राहणाऱ्या स्त्रियांची मानसिकता अशी असते….

  • या नेहमी मानसिक दडपणाखाली असतात.
  • मुलांची व घरातील इतर लोकांची या अति काळजी करतात.
  • यांच्यांवर संशय घेतला जातो.
  • यांच्या वैयक्तिक मताला अजिबात किंमत दिली जात नाही, यांचे विचार कोणीही ऐकून घेत नाहीत.
  • हि जर working women असेल तर कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून गलीच्च राजकारण केलं जातं, संशय घेतला/ केला जातो.

अशा घरात राहणाऱ्या पुरुषांची मानसिकता अशी असते….

  • यांच्या मागे फिरतीची नोकरी-व्यवसाय लागतो.
  • हा घराच्या बाहेर पडल्यावर काम कमी व समाजसेवा जास्त करतो (फुकटची कामे).
  • हा उत्तम समाजसेवक होऊ शकतो.
  • इतरांची कामे आपल्या अंगावर घेऊन (नसते उपद्रव) जीवन जगतो.
  • यांचा समाज खूप जास्त वापर करतो.
  • यांच्या जीवनात, बोलण्यात magnet असते, हि लोकं लोकसंग्रह चांगला करतात-करू शकतात, पण या लोकसंग्रहाचा त्यांना वापर करता येत नाही.

वायव्येचा प्रवेशद्वार आल्यास इतर लोकं त्यांच्यावर जेलस होणार.

  • या घराकडे इतर लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन negative असणार.
  • या घरामध्ये इतर लोकांना काय चालले आहे यात आवड असणार.
  • या घरातील पुरुष आपल्या स्त्रीला कधीही मानसन्मान देणार नाही तिला नेहमी कमी लेखणार.
  • मुलांबद्दल, पत्नीबद्दल असलेले प्रेम घराबाहेर जास्त व्यक्त होणार पण घरात कमी.
  • हा माणूस बाहेर असा दावेल कि असा आदर्श बाप, नवरा कोणी नाही असे वागणार. डबल माईंडप्रमाणे वागणार.
  • या घरात भांडण, वादविवाद सतत होत राहणार.
  • या घरातील माणसे active असतात.

सल्ला :

  • या घरातील लोकांनी अद्यात्माकडे वळावे.
  • प्रगती करायची असेल तर अध्यात्मिक मार्गाचा वापर करावा, या घरात फक्त चंचलतेचा प्रभाव असतो.
  • या घरातील लोकांनी गुरुवारी दत्तगुरूंची पूजा व उपवास करावा.

 या घरातील लोकांनी करावयाचे व्यवसाय-नोकरी :

  • सर्व प्रकारचे फिरतीचे काम करावे (LIC Agent, Cyber Cafe, सुगंधी अत्तरांचा व्यवसाय, Marketing Field, Travel Agent, Medical Representative (MR), किराणा मालाच्या दुकानाच्या related, Super Market मध्ये काम, Counselling, Tele Marketing, Courier, Postman, Transport चा व्यवसाय, Call Center, Driver इ.)

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

2 thoughts on “वायव्य

  1. अतुल प्रकाश गोयर

    माझा प्लॉट पश्चिम दिशेला आहे एक संडास कोणत्या दिशेला असावा व संडास ची टाकी कोणत्या दिशेला असावी तसेच जिना कोणत्या दिशेला असावा कृपया मार्गदर्शन व्हावे

    Like

    Reply

Leave a comment