पश्चिम


W

पश्चिम दिशेचा मुख्य दरवाजा :

हि Ladies Megha Special दिशा आहे, येथे स्त्रियांचच चालतं. त्यामुळे वास्तू घेताना स्त्रियांच्याच नावाने घ्यावी. नेम प्लेटही स्त्रियांच्याच नावाची असावी.

पश्चिम दिशेचा विचार करत असताना input आणि output चा विचार करणे गरजेचे आहे. मी देत असलेला वेळ व मिळणारे फळ यामध्ये खूप तफावत येते.

पश्चिम दिशा म्हणजे श्रम करणे, पश्चिम दिशा हि माणसाला जास्त श्रम करायला लावते.

ज्या मुलांचा children room पश्चिम दिशेस आहे (५ वी पासून पुढे) त्या मुलांचा क्षैक्षणिक graphtalent त्याला out of india घेवून जातो. जर तो भारतात राहिला तर तो वर्षाला २४ ते २५ लाखांचे पॅकेज घेण्याइतपत प्रगती करणार.

पश्चिम दिशेत राहणाऱ्या लोकांची मानसिकता….

  • प्रचंड मेहनत करावी लागते, गाढव मेहनत करावी लागते.
  • खूप श्रम करावे लागणारे घर आहे.
  • जी गोष्ट सहज शक्य असते त्यासाठी विनाकारण जास्त श्रम करावे लागतात.
  • एक माणूस ८ तासात रु.१०० मिळवत असेल तर या घरातील लोकांना ८ तासात रु. ८० च मिळतील, म्हणजेच १ ते २ तास extra त्यांना काम करावे लागेल.
  • या घरातील लोकं श्रद्धाळू असतात, हि लोकं अध्यात्माकडे वळलेली असतात.
  • या घरातील लोकांना हे घर लवकर सोडवत नाही.
  • हि लोकं न्यायी असतात, इतरांवर अन्याय करत नाहीत.
  • या घरातील लोकांना डबल कामे करावी लागतात.
  • आपल्या भविष्याबद्दल त्यांच्या मनात खूप आत्मविश्वास असतो, हे भविष्याबद्दल वेध चांगल्यापद्धतीने घेऊ शकतात.
  • या घरात गजलक्ष्मी आलेली असते, त्यामुळे २ नंबरचे (झटपट व लवकर पैसे मिळणारा व्यवसाय) या घरातील लोकांना जास्त सूट होतात.
  • या दिशेत शनी वसलेला असल्यामुळे साडेसाती सारखे प्रसंग मात्र या घरावर येतात, तशा घटना घडतात.

 सल्ला :

  • थोर व्यक्तींची चरित्रे वाचणे (उदा. शिवाजी महाराज, विवेकानंद इ.), या व्यक्तींचा जीवनाबद्दलचा जगण्याचा आशावाद आपण घ्यावा.
  • जीवनाच्या टप्प्यांचे प्लॅनिंग केले पाहिजे (दिवसाचे, महिन्याचे, वर्षाचे) नाहीतर कामे वाढत जाणार.
  • स्त्रियांच्या नावाने घर घेणे , नेम प्लेट त्यांच्याच नावाची लावणे.
  • स्त्रियांच्या रिलेटेड व्यवसाय करणे गरजेचे आहे.
  • Ladies Special दिशा आहे, घरातील-दुकानातील नेम प्लेट आणि दुकानाचे मालकत्व स्त्रियांच्याच नावाने असावे, पुरुषांच्या अजिबात नको.

 या घरातील लोकांनी करावयाचे व्यवसाय-नोकरी :

  • ज्यात प्रचंड अंग मेहनत आहे असे व्यवसाय.
  • ज्या कामात कपड्यांना, अंगाला काळे डाग लागतात असे व्यवसाय करावेत (उदा. गॅरेज, इंजिनिअरींग वर्कशॉप, कोळश्याचा व्यवसाय, टायरची दुकाने, माथाडी कामगार, शेतकरी, सफाई कामगार, प्रिंटींग प्रेस, पिठाची गिरणी, भंगार, रद्दीवाला, construction labour, पेंटर, प्लंबर, कुंभार, माळी, नर्सरी, लोहार कामाची दुकाने, खाणकाम करणारी दुकाने. पेट्रोलियम पद्धतीचे व्यवसाय, न्यायाधीश इ.
  • लेडीज रिलेटेड व्यवसाय – इमिटेशन ज्वेलरी, गारमेंट, कॉसमेटीक्स्
  • झटपट व लकवर पैसे मिळणारे व्यवसाय उदा. लॉटरी, बिअरबार, शेअर मार्केट, एजेंट इ.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

Leave a comment