वास्तुदोष


२१ व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आज मानव पूर्वजांनी घालून दिलेल्या नीतिमूल्यांचा साधा विचारही करण्याचा प्रयत्न करत असताना दिसत नाही, हि खरंच अतिशय दुर्भाग्याची व विचार करण्यास भाग पाडणारी स्थिती निर्माण झालेली आहे.

ज्या शास्त्रांच्या आधारे परदेशातील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत – प्रगती करत आहेत, त्या-त्या संशोधनांवर पेटेंट घेत आहेत, त्याच भारत भूमीतील शास्त्र संपत्तीचा येथील जनमाणसाला विसर पडावा ? भारतीय संस्कुतीने मांडलेल्या कुटुंब संस्था, शिक्षण संस्था, न्याय संस्था व राज्यसंस्था या सारख्या विषयांवर तिथे चर्चा करून आत्मसात करून आपल्या देशाचा विकास कसा करू शकतो याचा प्रयत्न परदेशात चालू आहे.

परदेशातील लोकांनी आपल्या शास्त्रात किती सत्यपणा आहे हे जाणून घेण्याच्या निमित्ताने भारतीय शास्त्र संपत्तीवर अभ्यासास सुरुवात केली, कालांतराने त्यांना हा विश्वास बसला की हे सर्व खरे आहे आणि या सर्व गोष्टींना SCIENCE हि SCIENCE च्या तत्वाने मान्य करतो तेव्हा त्यांनी वेळ न घालवता संशोधनास जोर लावला, एवढेच नाही तर त्यांनी भारतीय वंशाच्या गाईच्या गोमुत्रासाठीही पेटेंट घेतले आहे आणि अजूनही संशोधन चालूच आहे.

भारतीय मात्र अजूनही श्रद्धा की अंधश्रद्धा याच चौकटीत वाद घालण्याचा आनंद  घेत आहेत.

आज आपण सर्वांनी फक्त कुटुंब व्यवस्था जरी नीट समजवून घेतली तरी आपल्या भारत देशात पुन्हा सोन्याचा धूर निघाल्याशिवाय राहणार नाही. ज्याठिकाणी कुटुंब एकत्र आहे त्यांचा सर्वांगीण विकास कोणीही थांबवू शकला नाही, अशी उदाहरणे तर खूपच आहेत.

कुटुंब व्यवस्थेचाच एक भाग म्हणजे वास्तुशास्त्र.

चला तर मग जाणून घेवूया की वास्तुशास्त्र आणि कुटुंब व्यवस्था यांचे नाते काय?

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505