बोअरवेल


बोअरवेल

नक्षत्र – हस्त, अनुराधा, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा, उत्तर भाद्रपदा, धनिष्ठा, शतभिषा, मघा, रोहणी, पुष्य, मृगशीर्ष, पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा, पूर्व भाद्रपदा

वार – सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार

तिथि – शुक्ल पक्षामधील प्रतिपदा तिथि, कृष्ण पक्षातील अष्टमी आणि चतुर्दशी तिथि, पोर्णिमा आणि अमावस्या तिथि वर्जित

लग्न – कोणत्याही लग्नात सुरु करू शकता पण जल तत्व (कर्क, वृश्चिक आणि मीन) च्या लग्नामध्ये सुरु केल्यास सर्वात उत्तम. जर जलतत्त्वाच्या लग्नात चंद्र येत असेल तर सर्वोत्तम

दिशा –  सर्वात उत्तम म्हणजे उत्तरेतील ईशान्य कोणात. याशिवाय पूर्व आणि उत्तर मध्ये बोअरवेल घेऊ शकता

नोट – बोअरवेल कोणत्याही अशुभ समयी किंवा भद्रा मध्ये सुरु करू नये.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

2 thoughts on “बोअरवेल

Leave a comment