शयनकक्ष


मनुष्य त्याच्या आयुष्यातील अर्धे आयुष्य झोपण्यात घालवतो. सध्याच्या धावपळीच्या जीवनात सुद्धा तो २४ तासांपैकी ८ ते १० तास झोपत आहे. सर्वांना हे तर माहित आहेच कि आपण ज्या ठिकाणी जास्त वेळ राहतो-बसतो त्या ठिकाणचा थोडातरी परिणाम आपल्यावर झाल्याशिवाय रहात नाही, त्यामुळे मनुष्य घरात ज्याठिकाणी दीर्घकाळ झोपतो त्याचा परिणाम त्याच्यावर झालेला दिसून येतो, त्याचा स्वभाव, त्याची विचार करण्याची पद्दत, त्याचे चालणे-बोलणे या सर्वांतून तो कुठे झोपत आहे हे एखादा चांगला वास्तुतज्ञ लगेच ओळखू शकतो.

त्यामुळे वास्तूशास्त्रात अशा ठराविकच जागा सांगितल्या आहेत जिथे आपण आपल्या घरातील व्यक्तींना झोपण्यासाठी जागा देवू शकतो जेणेकरून ते त्यांच्या आयुष्यात सुखाने-आनंदाने जीवन जगू शकतील.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

1 thought on “शयनकक्ष

Leave a comment