रुद्राक्ष (शिव कृपा) – Rudraksha


  • कोणतेही रुद्राक्ष परिधान करताना त्या रुद्रक्षावार फक्त सोमवारी १०८ वेळा ॐ नम: शिवाय मंत्राचा जलाभिषेक करूनच घालावे.
  • रुद्राक्ष नेहमी एकच घालावे, एकापेक्षा जास्त घालावयाचे असल्यास १,३,५,७ च्या संख्येने रुद्राक्ष घालावे.
  • रुद्राक्ष परिधान करायचे असल्यास मांस, मच्छी, मद्य व इतर व्यसने वर्ज करावेत.
  • झोपताना, आंघोळ करताना, टॉयलेटला जाताना रुद्राक्ष काढून ठेवावे.
  • स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी रुद्राक्ष धारण करू नये.
  • उत्तम भाषणासाठी / पाठांतरासाठी ४ मुखी रुद्राक्ष घालावे.
  • संपूर्ण घराच्या व घरातील सर्वांच्या सुरेक्षेसाठी ३ पाचमुखी रुद्राक्षांचा सेट देवघरामध्ये पुजेस ठेवणे, मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूने लावणे, घराच्या आग्नेय दिशेला लावणे, मुख्य बेड रुमच्या आतल्या बाजूस लावणे.
  • Health-Wealth वृद्धीसाठी ५ मुखी रुद्राक्षांची १०८ मण्यांची माळा उत्तरेच्या भिंतीला टांगून ठेवणे.
  • कोणत्याही बेडरूममध्ये झोपल्यानंतर वाईट स्वप्न पडत असतील तर चार कोपऱ्यात ३ पाचमुखी रुद्राक्षाचे सेट ठेवावेत.
  • कॅश बॉक्स मध्ये ६ मुखी रुद्राक्ष ठेवणे. 
  • खेळात वर्चस्वासाठी ६ मुखी रुद्राक्ष घालावे.
  • स्मरणशक्ती वाढवायची असल्यास ८ मुखी रुद्राक्ष घालावे. सर्जरीची शक्यता असेल तरी.
  • कर्जमुक्ती हबी असेल तर ९ मुखी रुद्राक्ष धारण करावे. 
  • अपघातापासून संरक्षणासाठी ९ मुखी रुद्राक्ष घालावे.
  • १० मुखी रुद्राक्ष + ७ white crystal चे मणी एकत्र करून वास्तूच्या ब्रम्हस्थानामध्ये लावणे. 
  • दुष्ट शक्तींपासून संरक्षण हवे असेल त्यांनी १० मुखी रुद्राक्ष घालावे.
  • Evil power पासून वाचण्यासाठी १० मुखी रुद्राक्ष घालावे.
  • विवाह होत नसेल त्यांना ११ मुखी रुद्राक्ष घालायला द्यावे.
  • प्रजननशक्ती व रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी ११ मुखी रुद्राक्ष घालावे.
  • Heart शी संबंधी काही आजार असल्यास त्यांनी १२ मुखी रुद्राक्ष घालावे.
  • उत्तर, पूर्व, ईशान्य दिशेतील वास्तूदोषासाठी ३ मुखी, ५ मुखी, ७ मुखी (प्रत्येकी १) + नदीच्या पात्रातील खडे + crystal pyramids हे तिन्ही एकत्र करून काचेच्या bowl मध्ये पाणी भरून ज्या दिशेला दोष असेल तिथे ठेवणे.
  • वास्तुतज्ञ, ज्योतिष, consultants ने १३ मुखी रुद्राक्ष धारण करावे.
  • शैक्षणिक विकासासाठी गणेश रुद्राक्ष घालावे.
  • उत्तम शिक्षणासाठी गणेश रुद्राक्ष घालावे.
  • व्यवसायवृद्धी साठी ५,६,११ मुखी रुद्राक्ष घालावे.

कोणतेही रुद्राक्ष घेताना / परिधान करताना तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

लक्षात ठेवा :- रुद्राक्ष घालून परिश्रम केले तरच त्याचे फळ लवकर भेटेल. अंधश्रद्धेने रुद्राक्ष घालू नये. श्रद्धा तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवेल.

वास्तूतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तूसंदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेवू नये. 

अधिक माहिती साठी संपर्क :-
वास्तुशास्त्र / ज्योतिष / रेकी तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते
इमेल :- vastusiddhii@gmail.com
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhii/
फेसबुक पेज :- https://www.facebook.com/vastusiddhi
Calling No. 83698 84338
Whatsapp no. 88280 53505

 

Leave a comment